आपल्याला आपले सामाजिक भान पुन्हा चाचपण्याची वेळ आली आहे का? कितीतरी वेळा आपण निव्वळ system वर टिका करून आपले उत्तरदायित्व झटकण्याचा प्रयत्न करतो. उदाः सार्वजनिक स्वछता. train मधून जाताना मोकळी पाण्याची बाटली खाली फेकतो आणि पावसाळ्यात train बंद पडल्या की नालेसफाई वर टिका करतो . त्यापेक्षा पाण्याची बाटली घरी घेउन जाऊन टाकली तर चांगलं नाही का होणार?
अशा अनेक गोष्टी आहेत .. तुम्हाला काय वाटतं ..