....शून्याळलेलं विश्व
विश्वाळलेला देह
देहाळलेलं मन
मनाळलेला आत्मा
आत्माळलेली ऊर्जा
ऊर्जाळलेलं सूक्ष्म
सूक्ष्माळलेलं शून्य
शून्याळलेलं विश्व
विश्वाळलेला देह
देहाळलेलं मन
मनाळलेला आत्मा
आत्माळलेली ऊर्जा
ऊर्जाळलेलं सूक्ष्म
सूक्ष्माळलेलं शून्य
शून्याळलेलं विश्व....
'एक मोबियसपट्टिका'