पुन्हा उसासे उशास माझ्या, युगायुगांची प्रथा असावी ॥
फिरून येती जुनीच गावे, कशी दिशा या रथा असावी?
तिची नि माझी नवी न ओळख, नवीन ती अन्यथा असावी ॥
स्वतःच मी बोलतो स्वतःशी, तशी न चर्चा वृथा असावी ॥
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.