नवीन गॅस घेताना डीस्ट्रीब्यूटरने नुसती गॅस जोडणी नाकारल्याचा अनुभव मला आला.
रु.७३०० द्या आणि गॅस घेऊन जा ..... तुमची शेगडी चालणार नाही, अशी बतावणी पण डीस्ट्रीब्यूटरने केली.
साहजीकच मी मेन ऑफीसमध्ये तक्रार केल्यावर मला डीस्ट्रीब्युटरने त्याच्या ऑफीसमध्ये बोलावून चांगलाच (स्टाइलमध्ये)दम भरला.
तुम्ही वारज्यामध्ये कसे टीकाल ते बघतो आणि माझ्याशी यवस्थीत रहायच... जास्त शहाणपण करायच नाय ... वगैरे भाषा पण सढळ वापरली.
तो काही करेल तो भाग पुढचा पण तुर्तास अनुभव तुमच्या माहितीसाठी.....