नुकतीच प्रसिध्द झालेली बातमीः परदेशी अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टसने हिंदू धर्म स्वीकारला.
या एका बातमीवरुन लगेच काही निष्कर्ष काढणे अयोग्य आहे. हे केवळ एक उदाहरण झाले.
तरीही प्रश्न उपस्थित करावास वाटतोः हिंदू जीवनशैली हळुहळू जगभर पटत चालली आहे का?
(न्यायालयाने पूर्वी 'हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे', असे प्रतिपादन केले होते. त्यामुळे 'धर्म' हा शब्द टाळलेला आहे.)