जसा फुलांवर तसा तुझ्यावर
ऋतू अनावर ऋतू अनावर
कुणा़-कुणावर,हिच्या-तिच्यावर
ऋतू अनावर ऋतू अनावर
झुल्या-झुल्यावर,भल्या-भल्यांवर
ऋतू अनावर ऋतू अनावर
दिशा-दिशांवर,उषा-निशांवर
ऋतू अनावर ऋतू अनावर
ऋतू अनावर असा तुझ्यावर
मला 'अनावर' मला 'अनावर'
--------------------------------- जयन्ता५२