मुंबई जगातील सर्वात उर्मट शहर

'रीडर्स डायजेस्ट' च्या पाहणीत मुंबई हे जगातील सर्वात उर्मट शहर असल्याचे वाचनात आले.


म.टा. मधे काही प्रतिष्ठीतांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेतच.


दुसरा दुवा ही अवश्य वाचा.


मनोगतींनी या बाबत आपले मत, अनुभव लिहावेत.