गेल्यावर्षी बे एरिया मधे कवितांवर आधारित एका कार्यक्रमाची तयारी होत होती. त्यात ही कविता ऐकली होती. ती पूर्ण कविता कोणाकडे आहे का? पण कवीचं नाव मला माहित नाही
कवितेची सुरुवात अशी होती..
" पान्दीत भेटलस अंगा खेटलस...काळोख़ किनाट
हातात हात घेतलसं झालो झिनझिनाट..."
या कवितेत कवीने त्याच्या धाडसी प्रेयसी बरोबर झालेल्या पहिल्या भेटीचं वर्णन केलं आहे.
तसचं नाग आणि मुंगूसाच्या द्वंद्वावर पण एक कविता होती. तिचं नाव बहुतेक द्वंद्व असंच होतं.
कोणाकडे आहेत का या कविता?
धन्यवाद!