ठाणे-मुंबई कट्टा

नमस्कार,
ठाणे-मुंबई कट्टा: दि १४ जाने.२००७ (रविवार) रोजी स. ९.३० ते सायं १७.३० या काळात खालील ठिकाणी संपन्न होईल.मागील कट्टाही  याच जागेवर झाला होता.कट्ट्यात कार्यक्रमाची रूपरेषा बद्ध नाही. गप्पा मुख्य. इतर सूचनांचे स्वागत.
पत्ता असा आहे:

विम्बल्डन पार्क क्लब हाउस
विम्बल्डन पार्क सहनिवास संकुल, पोखरण रस्ता क्र. १,
ठाणे पश्चिम ४००००६,
(
कॅडबरी कंपनी जवळ, जे. के. (सौ. सुलोचना सिंघानिया) शाळेच्या समोर)
येण्यासाठी
१) ठाणे स्थानकावरून रिक्षा केल्यास 'कॅडबरी' असे सांगावे, प्रत्यक्ष कॅडबरी फॅक्टरी आल्यावर तसेच पुढे येणे, विम्बल्डन पार्क नावाचा पिवळा फलक बाहेर दिसेल.  वाहन आणल्यास कृपया वाहन 'पाहुण्यांसाठी राखीव' असलेल्या जागेतच लावावे.
२) घोड्बंदर मार्गाने येणाऱ्यांनी ' कॅडबरी' जंक्शनला उजवीकडे वळावे.
संपर्कासाठी भ्रमण्ध्वनी क्रमांक
जयन्ता५२ (जयन्त कुळकर्णी) ९८२०६ ३४८०९
सर्वसाक्षी (बळवन्त पटवर्धन) ९८२१० ५७२४७
विसोबा खेचर (तात्या अभ्यंकर) ९८२०४ ९४७२०
शुल्क
प्रत्येकी रु. २५०/- (चहा व भोजनासहीत)
तेंव्हा आता सर्वांनी येण्याचे करावे ही आग्रहाची विनंती!!
मनोगत'वर सध्या प्रतिसादाला लागत असलेला वेळ पाहून येणार असा व्यनि आम्हा तिघांपैकी कुणालाही पाठवावा(+ प्रतिसाद द्यावा).कळावे

आपला,
जयन्ता५२