माफीनामा ११ - राज्याभिषेक - ओळखा पाहू

माझा एक पक्ष नाही
शेखी मिरविते पाहा
सोनियाची होता माया
शिवराज्याभिषेक हा

हा माफीनामा कोणत्या सार्वजनिक घटनेबद्दल आहे ओळखा पाहू.

ह्याआधी  माफीनामा १० - गुंडिणी
माफीनामा ९ - खात्रीची माफीनामा ८ - शेतकरी माफीनामा ७ - धनी माफीनामा ६ - जीतहार माफीनामा ५ - पुत्रमाया माफीनामा ४ - कोण खाली कोण वर माफीनामा ३ - देवत्व माफीनामा २ - गणवेश माफीनामा १ - चढाओढ