माफीनामा १२ - गाऱ्हाणे - ओळखा पाहू

ह्यांना हवेत पगार
बढतीचेही गाऱ्हाणे!
माफी पटेल कुणाला
प्रवाशांचे हाल होणे?

हा माफीनामा कोणत्या सार्वजनिक घटनेबद्दल आहे ओळखा पाहू. ह्यात कोणत्या सार्वजनिक व्यक्तींचा उल्लेख आहे तेही ओळखा.

ह्याआधी  माफीनामा ११ - राज्याभिषेक - ओळखा पाहू
माफीनामा १० - गुंडिणी माफीनामा ९ - खात्रीची माफीनामा ८ - शेतकरी माफीनामा ७ - धनी माफीनामा ६ - जीतहार माफीनामा ५ - पुत्रमाया माफीनामा ४ - कोण खाली कोण वर माफीनामा ३ - देवत्व माफीनामा २ - गणवेश माफीनामा १ - चढाओढ

माफीनामा प्रसिद्ध झाल्यापासून २४ तासापर्यंत प्रतिसाद गुलदस्त्यात ठेवावेत आणि त्याचा नवी कोडी / कूटप्रश्नमधे समावेश करावा अशी प्रशासकांना विनंती.