आठ ते सोळा व सतरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांची बौध्दिक वाढ

आठ ते सोळा व सतरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांची बौध्दिक वाढ
वरील वयोगटातील मुलांची बौध्दिक वाढ व्हावी म्हणून कांही पालक डीवीडी/व्हिडिओ टेपस् यांचा वापर करतात.मंगळवार दि.७-८-०७च्या दि जर्नल
ऑफ़ पेडियाट्रिक मध्ये १००० कुटूंबांतील मुलांचा अभ्यास करून असा निष्कर्ष प्रसिध्द् केला आहे की,मुलांवर त्यांचा काही ही परिणाम होत नाही.
उलट कांही दुष्परिणामाची शक्यता आहे.ही बातमी सविस्तर ''याहू-न्यूज'' मध्ये जरूर वाचावी.त्यानंतर आपल्या मुलांच्या कानावर-डोळ्यापुढे डीवीडि/टेप्
यांचा मारा करायचा किंवा कसे ,यावर जरूर निर्णय घ्यावा.दि.८-८०७