भ्रष्टाचार म्हणे कमी झाला?

सकाळ मध्ये बातमी होती ,  भारतात भ्राष्टाचार कमी  झाला,
मला तरी असे वाटत नाही
उलट तो वाढत आहे
तुम्हाला सुधा असेच वाटत असेल
तुमचे अनुभव सांगा, इथे