कर्णाटक संघ मित्र मंडळ, कर्णाटक संघ सभागृह, श्री. कटारीया मार्ग, रेल्वे स्थानकाजवळ, माटुंगा पश्चिम, मुंबई - ४०० ०१६ येथे नि:शुल्क संस्कृत संभाषण वर्ग.
वेळ - सायंकाळी ७ ते रात्रौ ९ पर्यंत.
चालक - डॉ. चैतन्य गुलवडी.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.