सुभाषिते, एक नवीन ब्लॉग चालू केला आहे.

सुभाषिते व त्यांचा अर्थ देणारा एक ब्लॉग मी [अनेकांच्या सहकार्याने]चालू केला आहे. कृपया आपले बहुमुल्य मत कळवावे. एखाद्या सुभाषिताचा अर्थ पाहिजे असल्यास कळवावे. प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करु. काही चुका असतिल तर त्यापण कळवाव्यात, त्या दुरुस्त करु.
दुवा क्र. १