ध्येयवादाचे भवितव्य

काही दिवसांपूर्वी 'साधना' चे संपादक नरेंद्र दाभोलकर यांनी एक मुलाखतीत पुढील माहिती दिली:

माझ्या मासिकात एक पस्तिशीचा अविवाहित तरुण काम करतो. 
'साधना' च्या ध्येयवादाबद्दल ते बोलत होते.
पाच आकडी पगार, बँक बॅलन्स, आकर्षक घर यांची आकांक्षा असणाऱ्यांचे सध्याचे जग आहे. 
  • केवळ 'साधना'त नाही, इतरही अशा व्यक्ती तुरळक प्रमाणात असतील. यांच्यावर सध्याच्या जगाचा प्रभाव कसा पडत नाही?
  • कोणते प्रेरणास्थान त्यांना ध्येयवादी बनायला भाग पाडते? 
  • सामाजिक ध्येयवादाला भवितव्य आहे का?