प्रहेलिका २

अस्ति  ग्रीवा  शिरो  नास्ति  द्वौ  भुजौ   करवर्जितौ  |
सीताहरणसामर्थ्यो 

न  रामो  न  च  रावणः  ||

हि नवीन प्रहेलिका आहे. ह्याचे उत्तर
लवकर द्या.

अर्थ

गळा  आहे,  पण  डोकं  नाही .
पंज्याशिवाय  दोन  हात  आहेत   आणि  त्याला  सीतापहरण  करण्याचं  बळ 
आहे. पण
तो  राम नाही  आणि  रावण  पण  नाही .

(अर्थ पाहण्यासाठी मूषकाचा दर्शक वरील ओळींवर ओढून त्या ओळी निवडाव्या.)