पर्वताग्रे रथो याति भूमौ तिष्ठति सारथिः |
वायुवेगेन चलति पदमेकं न गच्छति ||
अर्थ
रथ वाऱ्याच्या गतीने पर्वताच्या शिखरावर जातो. सारथी मात्र जमिनीवरच असतो. तो एक पाउल सुध्धा न हलता रथ वायुवेगानी कसा जातो ?
(अर्थ पाहण्यासाठी मूषकाचा दर्शक वरील ओळीवर ओढून ती ओळ निवडावी.)