प्रहेलिका ५

नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता |
अमुखी कुरुते शब्दं
जातमात्रा विनश्यति ||

अर्थ :
नर आणि मादी यांच्यापासून जन्म
झाला असला तरी ती स्त्रीला शरीर नाही, तोंड नसूनही ती आवाज करते आणि
जन्मल्यावर लगेच नाश पावते. अशी ती कोण?

(अर्थ पाहण्यासाठी मूषकाचा दर्शक वरील ओळींवर ओढून त्या ओळी निवडाव्या.)