संदर्भ : दुवा क्र. १
काव्यप्रेमी मनोगतींना आमंत्रण :
खाली दिलेल्या द्विपदीच्या अनुषंगाने - ही द्विपदी पूर्णतः/ अंशतः किंवा त्यातील केवळ कल्पना वापरूनही- आपल्याला
सुचेल / रुचेल त्या कुठल्याही प्रकारातील रचना करावी आणि ह्याच धाग्यावर प्रतिसादाच्या रुपाने द्यावी.
" कधीतरी गझलेचेही भाग्य फळफळावे
तुला बरी वाटावी... तिला बरे वाटावे ! "
जमल्यास पूर्ण काव्य, किंवा एक-दोन द्विपदी/कडवी अथवा मार्गदर्शन / अभिप्रायाद्वारे हा काव्य-प्रवास सफल करावा ही सर्वांस विनंती !