मुंबईची पाणीसमस्या

मुंबई मध्ये पाऊस सुरू झाला की लगेच उपनगरीय गाड्यांची वाहतूक वरचे वर पाणी साचल्यामुळे बंद होते.त्याने खोळंबा होतो व जन जीवन असुरळीत होते.
 यासाठी एक उपाय सुचवू शकतो तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम. मुंबई मध्ये असलेल्या सर्वच इमारती च्या गच्ची वर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविल्यास पावसाचे पडणारे पाणी हे साठविले जाईल व ते भुयारी गटारी मार्गे रेल्वे व अन्य वाहतुकीचे मार्ग ठप्प करणार नाही.

हा उपाय नावीन्यपूर्ण आहे.