माणसाणे गरजेप्रमाणे वागावे कि काळानुसार चालावे

माणसाणे गरजेप्रमाणे वागावे कि काळानुसार चालावे?


हा प्रश्न मला नेहमी पडतो.


एक साधे उदाहरणः- भ्रमणध्वनीचे घ्या.


एक फोन करा किंवा स्वीकारा. आणखी sms करा.हि खरि भ्रमणध्वनीची गरज


मग mobile with Camera, GPRS,MMS  चि गरज आहे का?


आपण सर्व सुविधा रोज वापरतो का?


मग उगाच पैसे वाया जात आहेत असे का वाटते?ते सुद्धा  mobile घेतल्यावर का वाटते?


आधि का त्याची गरज जाणवते?तेव्हा काळ का आठवतो अनि आता गरज


काय करावे नक्कि?