वेड्या पेढ्याचे बाळबोध गणित

आमच्या समोरील बशीत काही पेढे होते. मी पेढे खाल्ले नाहीत. बाकी कोणालाही मी पेढे खावू दिले नाहीत. तरीही बशीत पेढे उरले नाहीत. तर बशीत किती पेढे होते? सांगा पाहू!!


पेढे फेकून दिले/उडून गेले वगैरे वगैरे काहीही झालेले नाही.


लहानपणी बहुदा किशोरमध्ये हा उखाणा वाचल्यासारखे उगाचच वाटतेय! anyway enjoy!