राणीच्या देशातील मनोगती...

सहज मागील अंक चाळता चाळता विविध भागामधील मनोगती लोकांच्या कट्या/कंपू बद्दल वाचायला मिळाले... विविध भागामधील मनोगती एकत्र येणे हा एक चांगला उपक्रम आहे. मी एकडे आंग्ल देशी गेली ७-८ महिने आहे. अजून कोणी मनोगती एकडे असतील/येत असतील तर जरूर कळवा.


मी "मनोगता-वरती" नेहमीच आणि फारसे लिहीत नसलो तरी , नियमित वाचन मात्र करत असतो बरका... (आहो सगळ्यांनी-चंचा,च्या,चं लिहूनलिहून कसे चालेल, कुणी तरी वाचणारे नको - विषयांतर झाले...) पण प्रतिसादांची वाट पाहतपाहतं,पाहता,पाहत,पहाट आहे...