(सत्र)

(सत्र)



सासवांचे सत्र होते
लाटणे सर्वत्र होते


सोंगटीचा छंद मजला
कोठडीचे छत्र होते


जोडले एका ठिकाणी
फाटले इतरत्र होते!

दुःख ना झाले तयाचे
पोटगीचे पत्र होते!

शेवटी माकडेच आली
पारवे इतरत्र होते


रंग काळा फासला मी 
कावळे एकत्र होते!


अधारित- सत्र - वैभव जोशी