मनोगतवर मजकूर किंवा प्रतिसाद नष्ट करण्याची सोय आहे का?

नमस्कार !


मला मनोगतच्या प्रशासकांस एक शंका विचारायची आहे की मनोगतवर मजकूर किंवा प्रतिसाद नष्ट करण्याची सोय आहे का?


माझ्यामते ही एक मूलभूत सुविधा आहे. मी नवीन असल्याने ही सोय अस्तित्वात आहे की नाही याबद्दल साशंक आहे.


कृपया शंकानिरसन करावे ही नम्र विनंती.


- मोरू