आमचेच का स्थलांतर ????

प्रशासक महोदय,


तोच तोच विषय वेगळ्या मार्गाने मांडत आहोत असे वाटले तर आमचे स्थलांतर करा हरकत नाही, पण मग शिवधर्माबाबत रोज शिवश्री एक फुसकुली सोडतात तेही करा की एकाच शिवधर्म पानावर स्थलांतरीत.


आम्हा गरीब कुक्कुटांवर हा अन्याय का ???