या शब्दांचा उगम कुठला?

स्पॅनिश आणि इतरही युरोपिअन भाषांचे मराठीतील शब्दांशी साधर्म्य दाखवणारा मनोगतावरील लेख व त्यावरील प्रतिसाद नुकताच वाचले.आपण लेखी आणि बोली मराठीत अनेकदा वापरतो असे काही शब्द नेमके कोठून निर्माण झाले आहेत? असा मला पडलेला प्रश्न येथे मांडत आहे.उदाहरणार्थ-निगडीत की निगडित(संबंधित या अर्थाने),दळभद्री,रटाळ,कंटाळा .


 या यादीमध्ये आणखीही काही शब्द आठवतील तसे मी वाढवीनच.शिवाय इतर मनोगतीनींसुद्धा यात भर घातल्यास त्याचा उपयोग उत्सुक आणि इच्छुक वाचकांना होईल.धन्यवाद!