हे दोघे गौतम ऋषी, एकच का वेगवेगळे ?

रामायणात प्रभू रामचंद्रांनी गौतमऋषींच्या आश्रमाला भेट दिल्याचा उल्लेख आहे तसेच गोदावरी नदीचा उगमा बद्दलच्या आख्यायिकेत सुद्ध गौतमऋषींचा उल्लेख येतो . संदर्भा करिता दोन विकि दुवे देत आहे. तर हे दोन उल्लेख असलेले ऋषी एकच का वेगवेगळे ?


गोदावरी नदी काठचे गौतमऋषी


सप्तर्षी गौतम


-विकिकर