शब्द साधना - ४.


  1. लाईफ स्टाइल बदलत चालली आहे.
  2. सध्या ट्रेंड काय आहे?
  3. तुला कशात करियर करायचे आहे?
  4. ट्रॅडिशन प्रमाणे काय करणार आहे?
  5. या टिप्स वाचून ठेव.
  6. फॅशन म्हणून सध्या काहीही करता येते हेही खरे.
  7. निवडणुकी च्या धामधुमीत रोड शो वाढणार.
  8. रिसेप्शन ला जायचे आहे.
  9. काय पॅकेज मिळाले बरे!
  10. जीम मध्ये जातोस वाटते.

साभार : लोकसत्ता, विव्हा अंक, दिनांक - १४.१२.०६. बऱ्यापैकी शब्द काहीही न करता मिळाले.