लोणी भरपूर फेटा,साखर घालून फेटा, खोबरे घालून फेटा,दूध+वॅनिला अर्क घालून फेटा. मैदा+बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्या.व वरील मिश्रणात घालून फेटा.केक च्या साच्याला लोणी लावून घ्या.व त्यात हे मिश्रण घाला. १८० ते २०० अंश से. वर ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
प्राजु, बिन अंड्याच्या केकच्या अजून एक दोन पाकृ आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करते आहे.
सौ.आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.