मित्रहो,
आपले शिक्षण मंत्री माननीय वसंतराव पुरके साहेब यांनी आठवी पासून अकरावी पर्यंत लैगिक शिक्षण देण्याचा निर्णय आता काही दिवसा अगोदर घेतला आहे. मला वाटत की या विषयावर मनोगतींनी आपली प्रतिक्रिया द्यावी. हा निर्णय आपल्याला योग्य वटतो का? हे शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर असावे म्हणजे केव्हा देण्यात यावे? आणि कशा स्वरूपामध्ये त्याचे शिक्षण देण्यात यावे?
माझ्या मते अकरावी मध्ये in the concelling format
gulam