सलमान खानच्या शिक्षेला पर्याय.

सलमान खानला ला शिक्षा झाली त्याचे जर स्वरुप असे थोडे बदलता आले तर ...

त्याला जेल मधे टाकण्यापेक्षा त्याच्या कडुन काही कोटी रुपये दंड वसुल करावा. (हा दंड  सलमान व त्याच्याशी निगडित सिनेमावाले आनंदाने देतील. )

या दंडाचा वापर करुन चिंकारा व ईतर प्राण्यांसाठी एक अभयारण्या चालु करावे किंवा सध्या असलेल्या अभयारण्याची चांगली देखाभाल करावी. या साठी एखादी स्वतंत्र कंपनि  किंवा संस्था चालु करावी.

सलमानला जेल मधे टाकुन चिंकारा किंवा ई. वन्यप्राण्यांचा  प्रश्न सुटणार नाही... निदान त्याच्या संपत्तीचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल.