(जैव वैविध्य)

आमची प्रेरणा चैत्रेचैत यांचे जैव वैविध्य

(जैव वैविध्य)

थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका
काव काव काव काव काव काव काव

काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण
त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड

एकदा सर्व अरब फक्त उंटीणघेऊन पळाले
तेव्हा मध्यपूर्वेच्या वाळवंटात मोठे वादळ झाले

ओंकारेश्वराच्या घाटावर कावळा आणि कावळी 
पण त्यांना होती एकमेकांना शिवायची चोरी

एक होता नर, एक होती मादी,
पण काय करावे? दोघे नव्हती साधी

अगं मी आधी, अरे मी आधी
या वादात दोघांना पुरत असे गादी

                      

हिला सामान्य मराठीत जरी सांडणी म्हणत असले तरी नवकवितेच्या भाषेत उंटीण असेच म्हणतात.
 जो नियम सांडणीसाठी तोच कावळीणीसाठी...
हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे...