मराठीतील काही 'जिव्हाचक्री' शब्द...

मराठीतील काही 'जिव्हाचक्री' (टंगटिव्स्ट्र्स)ः



१. कच्चा पापड पक्का पापड.

२. चटईला टाचणी टोचा.

३. लुळी मुले बाळे.

४. चिंचांची चटणी.



आणखी काही स्वागतार्ह आहेत.