मराठी पॅलिनड्रोम (Palindrome)

पॅलिनड्रोम (Palindrome) म्हणजे सरळ आणि उलट वाचले तरी सारखीच असणारी वाक्ये. उदाहरणार्थ, Nurses Run


मराठी मध्ये देखिल अशी वाक्ये भरपूर असावीत. लहानपणी ऐकलेली ही दोन वाक्ये


१. रामाला भाला मारा


२. ती होडी जाडी होती.


आणखी काही उदाहरणे?


सहज, Palindrome ला मराठी प्रतिशब्द काय बरे आहे? ''अदिश वाक्य" कसा वाटेल?