'केळवण' म्हणजे काय?

आमच्या दोन नातेवाईकांची दोन केळवणे आमच्या घरी झाली.

'केळवण' म्हणजे काय? ही प्रथा केव्हा सुरू झाली, उद्देश्य काय, आदी बाबींचा खुलासा / माहिती तज्ज्ञ मंडळींनी द्यावी ही विनंती.

गंमत म्हणजे, काही वर्षांपुर्वी माझी अशीच भरपुर केळवणे झाली तेव्हा असे लाड करून घेण्यासाठी असे प्रश्न मला पडले नव्हते.