"मनोगतास" सहाव्या वर्षात पदार्पणाखातर हार्दिक शुभेच्छा!

रसास्वाद, विवाद-वाद, चर्चा आणि सुसंवादही ।
कार्याची वार्ता समस्त, रसनेसाठीही पाककृती ॥
कूटे मनरंजनास रचली, त्यां 'छन्न' प्रतिसादही ।
गद्ये, पद्यही, उत्तरांसहितची ती शब्दकोडी नवी ॥

'मनोगत' या स्वातंत्र्यदिनी पाच वर्षे पूर्ण करत आहे त्याखातर मनोगतच्या
चालक, मालक, प्रशासक, लेखक, वाचक व शुभचिंतकांचे अभिष्टचिंतन!