बालभारती व कुमारभारतीच्या कविता

बालभारती आणि कुमारभारतीच्या कवितांचा संग्रह. हा संग्रह मी माझ्या गूगल डॉक मध्ये ठेवला आहे. मनोगतावर बरेचदा काही कवितांची विचारणा होते, त्यासाठी हा उपयुक्त ठरेल.

जर कोणाला ही पीडीएफ बघण्यात अडचण आली तर कळवावे.

दुवा क्र. १

इथे बघता येईल.

धन्यवाद.

स्त्रोत :- एक ढकलपत्र.