श्रु आणि शृ

श्रु आणि शृ ह्यातील भेद कृपया कोणीतरी स्पष्ट करून सांगावा ही वि. वि. कारण श्रुतकीर्ति आणि शृगाल हे दोन्ही शब्द उच्चारताना श्रु आणि शृ ह्यात फारसा फरक जाणवत नाही.