भय्याची भेळ घरच्या / हॉटेलपेक्षा चांगली का लागते

भय्या ने बनवलेली भेल / पाणीपुरी घरी / होटेल मध्ये बनवलेल्या पेक्षा चांगली का लागते ? उत्तर मिळत नाही

भय्या चा विचार केला तर 
-भय्या झोपडपट्टीत राहत असतो तेथे स्वछते चे वावडे च असते .
-भय्या भेळ बनवितो तेथील सार्वजनिक सुविधा मध्ये ही पाणी नसते जेथे त्याला दोन तीन वेळा जावे लागत असेल च ना?
-भय्याला पण कधी तरी सर्दी होत असणारच --
-प्लॅस्टिक चे ग्लोव्ज घालून भेलपूरी / पाणीपुरी बनवून देणारा भय्या अजून बघितला नाहीये मी
----मग तुम्ही मारे बिसलेरी घालून त्याला पाणीपुरी बनवायला सांगता -पण वरील गोष्टीन चा विचार केला आहे का?
अर्थात मराठी माणूस आला भय्याच्या जागी तरी परिस्थिती बदलेल का?