गाण्यांची गंमत

इथे मी मराठी आणि हिंदी चित्रपटगीतांच्या अश्या काही जोड्या देत आहे, की प्रत्येक जोडीमधील गाणी, शब्द तेच पण चाल दुसऱ्या गाण्याची अशी गायली जाउ शकतात. थोडक्यात एका जोडीमधील एक गाणे उचलायचे आणि त्याच जोडीमधील दुसऱ्या गाण्याच्या चालीत गायचे. तुम्हालाही अश्या काही जोड्या माहीत असल्यास कळवा.

जोडी १

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

आकाश पांघरोनी जग शांत झोपलेले

जोडी २

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली

जोडी ३

फटेला जेब सिलजायेगा जो चाहेगा मिल जायेगा

जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहा

जोडी ४

ये हवा ये रात ये चांदनी, तेरी इक अदा पे निसार है

है इसी मे प्यार की आबरू, तु जफा करे मैं वफा करू