आद्य शंकराचार्य जयंती निमित्त ...

आज भगवत्पाद श्री आद्य शंकराचार्य जयंती.

'वेध एका महावताराचा' (लेखक स. कृ. देवधर, प्रा. मेघश्याम सावकार -  प्रसाद प्रकाशन, पुणे) हे आचार्यांच्या जीवन, कार्य आणि तत्त्वज्ञानविषयक पुस्तक नुकतेच वाचून संपले. त्यात आचार्य लिखीत काव्य (स्तोत्रे) आणि त्यांचे रसग्रहण यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे.

आचार्यरचित काही स्तोत्रांचे दुवे सहज मिळाले. तेच येथे देत आहे:

गुरु पादुका स्तोत्र

दक्षिणामूर्ती स्तोत्र

भज गोविन्दम

निर्वाण षटकम

शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं |
सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुन: पुन: ||

श्रुती-स्मृती पुराणानां आलयं करुणालयं |
नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं ||

                                   ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥