सोपे वाटेल असे शब्दकोडे २

सोपे वाटेल असे शब्दकोडे २

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द

आप्तस्वकीय (४)
११
दगड (२)
१३
अविनय (३)
२२
शरीरयष्टी (४)
३१
खाच (३)
३४
व्रत (२)
४१
ढकल (२)
४३
व्यत्यय (३)

सर्वश्रेष्ठत्व (३)

संचित (२)

आकाश (४)
२२
वस्त्र (३)
२४
गुणांकनाचा पल्ला (३)