सोपे वाटेल असे शब्दकोडे १२

सोपे वाटेल असे शब्दकोडे १२

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द

अपमान (५)
१२
शोधाशोध (३)
२१
तुल्यबळ (३, २)
३१
कर्जाऊ (३)
३४
मनसुबा (२)
४२
कामावर ठेवणे (३)



पुनर्विवाह (२)

पूजा-प्रार्थना (४)

छिलतो (३)

चिखल (२)
१२
पूर्ण कर (३, १)
३१
लेप (२)
३४
बी (२)
३५
पर्वा (२)