सोपे वाटेल असे शब्दकोडे १९

सोपे वाटेल असे शब्दकोडे १९

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द

गाळ (२)

ऊर्जितावस्था (३)
१२
फजिती (३)
२१
एकमेव मुद्दा असणारे (५)
३१
रेडा (२)
४१
तळ देणे (२, ३)



कर (२)

काचऱ्या (२)

चिडणे (४)

लोंढा (२)
१४
स्त्रीलिंगी वासरू (४)
२२
भले (३)
३५
खाद्य (२)