सोपे वाटेल असे शब्दकोडे २४

सोपे वाटेल असे शब्दकोडे २४

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
११
मरणे (२, ३)
२३
तटबंदी (२)
३१
अंतर्भाग (२)
३३
प्रकाशणे (३)
४१
दोन्ही हात पसरण्याइतके अंतर (२)
४३
दुर्गंधी फुलांची एक वेल (३)


१
फिकीर (२)
२
लबाडीचा अभाव (५)
३
हेलपाटा (२)
४
डकवणे (५)
५
अर्थव्यवहाराचे संबंध (४)
२१
छडा (३)
२३
अरुंद (२)