सोपे वाटेल असे शब्दकोडे ५

सोपे वाटेल असे शब्दकोडे ५

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
अस्पष्ट (३)
११ शक्ती/गुणवत्ता (२)
१४ चव घे. (२)
२१ रुसणे (५)
३२ अवैध सवंगडी (२)
३४ निर्धन (२)
४१ कार्य (२)
४३ श्रममूल्य (३)
आकडा (२)
अतर्क्य (३)
आजारी (५)
१२ आवश्यक सामग्री (४)
१३ वऱ्याचे तांदूळ (३)
२१ चपातीचा प्रकार (३)