सोपे वाटेल असे शब्दकोडे १४

सोपे वाटेल असे शब्दकोडे १४

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द

क्रयशक्ती (३)
१२
अमानवी (४)
२१
चापटी (३)
२४
चमक (२)
३१
पराभूत करणे (२, ३)
४१
ह्या वेळी (२)
४३
जास्त (३)

किंमत/मोठेपणा (२)

नक्कल (५)

वक्तव्य (३)
११
विनाश (४)
१२
अनिवार्य (३)