सोपे वाटेल असे शब्दकोडे १३

सोपे वाटेल असे शब्दकोडे १३

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली
    लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत
    नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता /
    तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर
    चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी
    शुभेच्छा!

शोधसूत्रे
:

आडवे
शब्द
उभे
शब्द

अनुसार
(३)

दुबळा (२)
१२
उद्धारकर्ता (२)
२१
दहशतीची
आणि भीतीची स्थिती (२, १, २)
३२
अंदाज
(४)
४१
फजिती (२)
४३
धान्यसाठवणाची जागा (३)

उपाय
(२)

निरागस (३)

झीज
(२)
११
व्यक्ती (३)
१३
पूर्वसूचना (३)
३२
अस्तित्वात होता (२)
३४

लागवडीची जमीन (२)